आपला जिल्हा

श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव2025 निमित्त संगीतमय शिव महापुराण कथेचे भव्य आयोजन  

AB7News

श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव2025 निमित्त कथाचार्य ह .भ. प. श्री कृष्णाकृपामूर्ती विश्वेश्वरदास महाराज वैष्णव अयोध्या यांच्या अमृतवाणीतून संगीतमय शिव महापुराण कथेचे आयोजन भव्य आयोजन  

स्थानिक मोठी उमरी परिसरातील विश्वकर्मा सभागृह विश्वकर्मा नगर मोठी उमरी अकोला येथे दिनांक 3 फेब्रुवारी 2025 पासून कथाचार्य हभप श्री श्री कृष्ण कृपामूर्ती  विश्वेश्वरदास महाराज वैष्णव अयोध्या यांच्या अमृतवाणीतून संगीतमय महापुराण कथेचे भव्य आयोजन करण्यात आलेले आहे शिव महापुराण कथेचा वेळ दुपारी 1ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असून पूर्णाहुती जयंती दिनी सोमवार 10 फेब्रुवारी 2025 रोजी असून यावेळेस महाप्रसादीचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रभू श्री विश्वकर्मा जयंती दिनी प्रमुख कार्यक्रम सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत श्री विश्वकर्मा पूजन होम हवानादी कार्यक्रम त्यानंतर सकाळी 9 ते11 काल्याचे किर्तन ह भ प श्री श्रीहरी महाराज सोनकर कसबेगव्हाण यांचे होणार असून सकाळी 11 ते 12:30 या कालावधीत मान्यवरांचा सत्कार व मार्गदर्शन समारंभ दुपारी 1 ते 4चार महाप्रसादीचे आयोजन यावेळी सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार श्री रणधीर सावरकर आमदार अकोला पूर्व भाजपा प्रदेश सरचिटणीस. माननीय श्री वसंतराव जी खोलगडे मुख्य कार्यकारी अधिकारी व नागरिक सहकारी बँक हिंगणघाट. माननीय डॉक्टर श्री समाधान जी दहीकर प्राचार्य संजीवनी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कोपरगाव माननीय डॉक्टर श्री आनंद जी कोळमकर सहयोगी संपादक दैनिक सकाळ नागपूर माननीय श्री प्रमोद जी रायमूलकर पंचायत समिती गट समन्वय व शिक्षण विस्तार अधिकारी मेहकर माननीय श्री पुरुषोत्तम जी आकोटकर विश्वस्त विवेकानंद आश्रम हिवरा आश्रम माननीय श्री राजेश जी शेगोकार दैनिक लोकमत वृत्त संपादक नागपूर माननीय श्री विवेक जी शास्त्रकार सर संचालक उत्कृष्ट एज्युकेशन अकोला माननीय सौ संगीता ताई पातुरकर उपसंपादक हिंदी न्यूज पेपर दैनिक भास्कर अकोला यावेळी आधी सन्माननीय प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार असून यावेळी श्री विश्वकर्मा मै पांचाल समाज मंडळ अकोला चे अध्यक्ष राम मुकुंदराव यवतकार कार्याध्यक्ष सुरेशराव रघुनाथ राजहंस उपाध्यक्ष किशोर वामनराव फुलकर उपाध्यक्ष गणेशराव रामचंद्र वळतकर सचिव संतोष आत्माराम वाघमारे सहसचिव गजेंद्र माणिकराव फुंकर कोषाध्यक्ष महादेवराव प्रल्हादराव पाथरकर संघटक देवराव तुकाराम असे कर सहसंघटक रुपेश श्रीराम भोल वनकर महिला सदस्य सौ शोभाताई जीवन कल्याणकर सवललिनीताई मधुकर सांगोलकर आधी मंडळाच्या कार्यकारी पदाधिकाऱ्यांनी या संगीतमय शिवपुराणकथे चा व दैनंदिनी हरिकीर्तन रोज रात्री 8 ते 10 पर्यंत दिनांक 3 फरवरी 2025 रोजी ह भ प श्री धनेश्वर महाराज ढोरे गोधनापूर खामगाव 4 फरवरी रोजी ह भ प श्री अभिषेक महाराज पवार आळंदीकर 5 फरवरी रोजी श्री गुरुवर्य तुकाराम महाराज सखारामपुरकर6 फरवरी ह भ प श्री राघोजी महाराज अवगण पिंपरी अवगण 7 फरवरी श्री गजानन महाराज लोणकर लोणी लव्हाळा तालुका मेहकर 8 फरवरी ह भ प श्री दादा महाराज कोल्हटकर नांदुरा9 फरवरी ह भ प श्री गजानन महाराज दहीकर वरवट बकाल 10 फरवरी ह भ प श्री श्रीहरी महाराज सोनेकर कसबे गव्हाण आदींचे कीर्तन राहणार असून श्री विश्वकर्मा मै पांचाल समाज मंडळ अकोला आधी कार्यक्रमांचालाभ घ्यावा असे आव्हान केलेले आहे

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.