विदर्भ चेंबरची सदस्यता मोहीम
अकोला व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील सहकार्य वाढविण्याच्या आणि नवीन सदस्य जोडण्यासाठी विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीद्वारे शुक्रवारी सदस्यता मोहिमेची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी जनता कमर्शियल को-ऑपरेटिव बँकेचे अध्यक्ष रमाकांतजी खेचाल यांच्या हस्ते एक विशेष माहितीपत्रक प्रकाशित करण्यात आले याप्रसंगी चेंबरचे अध्यक्ष निकेश गुप्ता मानत सचिव निरोपोरा वरिष्ठ उपाध्यक्ष सिद्धार्थ गुवाटिया संयुक्त सचिव निखिल अग्रवाल कोषाध्यक्ष किशोर जाबू का व्यासपीठावर उपस्थित होते तसेच सदस्यता वाढ समिती विशेष आमंत्रित सदस्य प्रकाश पास्तापुरे आणि सूर्यकांत बुडखले यांचीही कार्यक्रमास सहभाग होता याप्रसंगी चेंबर चे कार्यकारी सदस्य एडवोकेट सुभाष सिंग ठाकूर सज्जन अग्रवाल राजकुमार राजपाल दीपक खत्री शैलेंद्र चंचल भाटी संतोष छाजेड राहुल मित्तल आशिष अमीन निलेश अग्रवाल महेश मुंदडा आधी उपस्थित होते