ताज्या घडामोडी
श्री.विश्वकर्मा मय पांचाल समाज मंडळ,(मोठी उमरी), अकोला.द्वारा…आयोजीत :
श्री.विश्वकर्मा मय पांचाल समाज मंडळ,(मोठी उमरी), अकोला.द्वारा…आयोजीत :
श्री.विश्वकर्मा जयंती महोत्सव कार्यक्रम-2025 निमीत्त आज मंगळवार दिनांक : 06/02/2025 रोजी कथाचार्य : ह.भ.प. श्री.कृष्णकृपामुर्ती विश्वेश्वरदास महाराज वैष्णव (अयोध्या) यांच्या मधूर वाणीतून संगीतमय शिवपुराण कथा सप्ताहाच्या चौथ्या पुष्पात सांगितली.
दुस-या, सत्रात रात्री 8.30 ते 10.00 पर्यंत ह.भ.प.श्री.राघोजी महाराज अवगण,(पिंप्री अवगण) यांचे द्वारा हरिकीर्तनात त्यांनी चौथ्या दिवशी आपल्या किर्तन सेवेतून विश्वकर्मा नगर (मोठी उमरी) परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण केले
संस्थेचे पदाधिकारी व समाज बांधव हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.