श्रीच्या भक्ताचा संशयास्पद मृत्यू
शेगाव येथे पाई यात्रेसाठी गेलेल्या एका व्यक्तीच्या संशयास्पद झाल्याची घटना ओळखीच आली आहे हा प्रकार गायगाव ते गणपती मंदिर मार्गावरील वरील परिसरात घडला मिळालेल्या माहितीनुसार नितीन मनोहर तायडे व 43 राहणार गोकर्ण अकोला हे 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी साडेनऊ वाजता आपल्या वडिलांना सांगून शेगाव पायी तिच्या दर्शनासाठी निघाले होते मात्र त्यानंतर त्यांचा कोणताही संपर्क झाला नाही 20 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांच्या वडिलांना अज्ञान व्यक्तीकडून फोन आला यामध्ये नितीन तायडे हे मूर्त अवस्थेत आढळल्याची माहिती देण्यात आल माहिती देण्यात आली त्यानंतर तायडे यांचे वडील घटनास्थळी पोचले असा त्यांचा मुलगा मृत अवस्थेत असल्याचे आढळले