आपला जिल्हा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षा निमित्त भव्य रक्तगट तपासणी व रक्तदान शिबीर
Satish Pawar Akola B 7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षा निमित्त भव्य रक्तगट तपासणी व रक्तदान शिबीर
अकोला : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षा निमित्त गितानगर व गंगा नगर शाखा, अकोला व्दारे रविवार दिनांक १२/०१/२०२५ रोजी सकाळी ९.०० ते दु. २ पर्यंत भव्य रक्तगट तपासणी व रक्तदान शिबीराचे आयोजन गजनन महाराज मंदिर, लोकमत कार्यालया जवळ, गीतानगर, अकोला येथे आयोजित करण्यात आले आहे “रक्तदान हे श्रेष्ठ दान” तरी नागरिकांनी या रक्तदान शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.पं. हेमंत शर्मा (सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी पश्चम-दक्षिण मंडळ) सौ. ज्योती हेमंत शर्मा (सदस्या, भा.ज.पा., महीला आघाडी व समाज सेविका) यांनी केले आहे