ताज्या घडामोडी

श्री परमहंस राजू बाबा यांचा एक कल 41वा प्रगट दिन महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन!! 

AB7, वनिता येवले

श्री परमहंस राजू बाबा यांचा एक कल 41वा प्रगट दिन महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन!! 

अकोला स्थानिक स्वर्गीय श्री दिगंबर भिरड लेआउट बाळापुर रोड जुने शहर अकोला येथे श्री संत परमहंस राजू बाबा यांच्या 41 सहाव्या प्रकट दिनानिमित्त श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या भागवत कथेचे भागवताचार्य ह भ प संत दास गिरी महाराज तरनोळकर जिल्हा जळगाव खान्देश यांच्याशी मधुर वाणीतून भागवत कथा चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध कीर्तनकार त्यांचे दिनांक 23 मार्च ते 30 मार्च या कालावधीत मोठ्या उत्साहाने कीर्तन पार पडले आज शेवटचे कीर्तन होऊन महाप्रसादाचे वितरण करण्यात आले भागवत पूजा श्री गुलाबराव गावंडे माजी राज्यमंत्री व सौ आशाताई गावंडे यांच्या हस्ते भागवत पूजा करूनभागवतश्री स्वरुपचंदजी अग्रवालश्री प्रकाश लक्ष्मणराव लोखंडेश्री जितेन्द्र रामभाऊ गायकवाडसौ. कस्तुरीबाई स्वरुपचंदजी अग्रवालसौ. बेबीताई प्रकाश लोखंडेसौ. रश्मीताई जितेन्द्र गायकवाडभागवत पुजा – गुरुजी, मनिष जोशी महाराज,विणेकरीमाणिकराव लोन्डे यांचा संच अशोक देशमुख, दामोधर चोपडे, काशीम पाचपोर, प्रकाश खडके, दत्ता कीतने, ठाकरे भाऊह.भ.प. पंजाब महाराज वाघ यांचा टाळकरी संच ह.भ.प.संतदास महाराज गिरी तोरनाळेकर जि. जळगांव खा.ऑर्गन व गायनसाथगोपालदास महाराज तोरनाळाअॅक्टोपॅड – नारायणदास महाराज तोरनाळेकर तबला – ज्ञानेश्वर महाराज हिंगणा कारेगांवजेवणाची व्यवस्थागणेश भगत, गणेश चिंतामणी, बळीराम क्षिरसागर, प्रकाश देशमुख, दिनकरराव ठाकरे नागोराव लामणे, दयाराम सदाफळे, महेन्द्र गाढवे, विशाल हूरबडे, अवधुत पचांगे, गजानन खोंडे.सर्वश्री -• अभिषेक गणेश भगत बाळूभाऊ आखरे मुंडगांव• धर्मराज नागोराव लाटे”सप्ताहातील अन्नदाते” कीसनराव भिमराव भालेराव सौ. शुभांगीबाई श्रीकृष्ण पागृत• गजानन बाबाराव अंधारे• श्रीमती मनोरमा तुकारामजी मालगे• राहुल भास्करराव वाडेकर• रविन्द्र राजेन्द्र वाडेबाळुभाऊ मोतीराम खंडारे• अरविंद श्रावणजी भिरड (संतकृपा ज्वेलर्स, डाबकी रोड, अकोला)• सार्थक अमर बांगर सौ. अर्चनाबाई जिवन आपोतीकर• सौ. लीलाबाई नागलकर• श्री माणिकराव खुपसे• राम गणेशराव चिंतामणे बाबुराव श्रावणजी चोपडे (अमरावती) राजेश गजानन गावंडे• सुधीरभाऊ काहकर• कुशल भुषण परळीकर• दिगंबर शंकरराव नाकट (अंकुश इलेक्ट्रीकल)• प्रमोद लक्ष्मण पाऊलझगडे• निलेश महादेवराव मोहरकर सौ. पुष्पाताई पुरुषोत्तम घुसे सौ. लिलाबाई गजानन सुतार• सौ. सुलभाताई योगेश गावंडे सौ. रश्मिताई जितेन्द्र गायकवाड• संजय जगन्नाथ परळीकर महादेवराव काटकर, अजय भिकाजी धोपे (पेन्टर)• सौ. वंदनाताई वि. चिंतामणे (माजी सरपंच विरताना) या सर्वांनी यावेळी विशेष परिश्रम घेतले

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.