सर्व धर्मीय महामानव उत्सव समिती च्या वतीने 134 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
AB7
सर्व धर्मीय महामानव उत्सव समिती च्या वतीने 134 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
अकोला:-सर्वधर्मीय महामानव उत्सव समितीच्या वतीने अकोला तहसीलच्या आवारात 134 वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या आनंद उत्साहात साजरी करण्यात आली.
उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांच्या हस्ते
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारअर्पण करण्यात आले व विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबरावजी इंगळे गुरुजी प्रमुख अतिथी उपविभागीय अधिकारी शरद जावळे ,तहसीलदार सुरेश कव्हळे , नायब तहसीलदार महेंद्र आत्राम, साहेब, आर आर सी न्युज चे संचालक पंकज देशमुख, माजी नगरसेवक उषाताई विरक, समाजसेवक गजानन हरणे, एडवोकेट प्रमोद रौराळे, एडवोकेट जानोरकर मॅडम, छगन खंडारे, देवानंद अंभोरे, दीपक बोरकर, मिलिंद बनसोड, जिवन दारोकार उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व कार्यावर मार्गदर्शन केले.
यावेळी गोपाल अग्रवाल, अनिल बाकडे, रशीद शेख, जितेंद्र लढ्ढा, श्रीकृष्ण कॅफे वाले, श्री ताकवाले, अमोल भालेराव, नंदलाल सावळे, रहमान खान लुकमान खान, इमरान खान,गेंदु सिंग ठाकूर, कमल भाऊ, संदीप शिरसाट, कलावंत गणेश इंगळे, भीमराव तायडे, प्रकाश गवार गुरु, बाबुराव खंडारे, केवल मेश्राम, बबनराव ढवळे, तायडे सर, डी.जे.वानखडे, सुधाकर गवई सौ. मंगलाबाई वानखडे, यशोदाबाई गायकवाड, सुनंदाबाई चांदणे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.