वासुदेव जोशी समाज सेवा संघ जळगाव खान्देश यांच्या वतीने समाजाच्या सर्वांगीण उपयोगी पडेल या हेतूने सेवा संघाने 2025 चे दिनदर्शिकाचे प्रसिद्धीकरण केलेले आहे
असल्यामुळे सेवा संघाचे कौतुक संपूर्ण खांदेश्वर विदर्भ मराठवाड्यात होत आहे बी सेवन करिता सतीश पवार अकोला