ताज्या घडामोडी

प्रदीप भाऊ गुरुखुद्ये यांना पितृ  शोक 

AB7

प्रदीप भाऊ गुरुखुद्ये यांना पितृ  शोक 

अकोला : अकोला जिल्ह्यातील अहिर गवळी समाज प्रख्यात व्यक्तिमत्व व प्रदिप गुरुखूद्दे यांचे वडील, बाबुलालजी हिरामणजी गुरुखुद्दे यांचे आज १० मे २०२५ रोजी दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी रविवार दिनांक ११ मे २०२५ सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे. अंत यात्रा त्यांचे निवासस्थान विठ्ठल मंदिराच्या मागे, जुने शहर, अकोला येथून निघेल.प्रसिद्ध उद्योजक प्रदीप गुरुखुद्धे यांचे ते वडील होते बाबुलालजी गुरुखुद्ये यांचे मागे चार मुले मुलगी सुना यांचे सह मोठा आप्त परिवार आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.