महत्त्वाच्या धार्मिक शहरांमध्ये दारूबंदी
भोपाळ मध्य प्रदेश-धार्मिक ठिकाणी पवित्र अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकार महत्त्वाच्या धार्मिक शहरांमध्ये दारू वाढणे करण्याचा विचार करीत आहे असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सोमवारी सांगितले. दारूमुळे वातावरण बिघडत असल्याचा तक्रारी येत असल्याचे त्यांनी सांगितले