ताज्या घडामोडी

आतापर्यंत तीन जण ठार, सावधान एकटे जाऊ नकातीन गावे व परिसरात वाघाची दहशत, सतर्कतेच्या सूचना, मुनाद

AB7

आतापर्यंत तीन जण ठार, सावधान एकटे जाऊ नकातीन गावे व परिसरात वाघाची दहशत, सतर्कतेच्या सूचना, मुनाद

चिखलदरा वाघ व वन्यप्राण्याच्या हल्ल्यात एक व्यक्ती ठार झाली आहे. त्यामुळे गावातील कुणीही व्यक्तींनी रात्री-अपरात्री एकटे जंगलात जाऊ नये. दिवसाही जाताना टोळीने जा. वन कर्मचारी ग्रस्त करीत आहे. त्यामुळे सतर्कता बाळगा हो … अशी मुनादी जामली आर परिसरातील अंबापाटी, खोंगडा व परिसरातील गावात देण्यात आली आहे. त्यामुळे आदिवासी दहशतीखाली आले असून, वाघ व वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे जंगलच३गेल्या दोन वर्षांत वन्यप्राण्यांनी मानव बळी तीन घेतले.वन्य प्राण्यांचे आहे. खोंगडा गावानजीककेली येथील विनोद चिमोटे नामकव्यक्तीला वाघ अथवा अन्य वन्यप्राण्यानेठार केल्याची घटना सोमवारी उघडकीसआली. त्यानंतर व्याघ्र प्रकल्पाच्यावतीनेगावात पोलिस पाटील सरपंच यांनासूचना देऊन मुनादी देण्यात आली आहे.अब तक…. तीन ?मागील दोन वर्षांत मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या हरिसाल परिक्षेत्रातील केसरपूर, कारा व सोमवारी केली या गावातील विनोद चिमोटे याला वाघाने ठार केल्याची घटना घडली आहे. ही तिन्ही गावे हरिसाल परिक्षेत्रात येत असली तरी तिसरी घटना जामली आर परिक्षेत्रात घडली आहे. दोन वर्षात तीन जण ठार झाले आहेत.66वाघ अथवा इतर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झाल्यानंतर परिसरातील ग्रामपंचायतीमध्ये मुनादी देण्यात आली आहे. कोणीही जंगलात जाऊ नये. रात्री-अपरात्री फिरू नये. वन कर्मचाऱ्यांच्या गस्त सुरू आहे. ग्रामस्थांना काळजी घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे.अभय चंदेल, वनपरिक्षेत्र अधिकारी, जामली आरपरिसरात दहशत पसरली आहे. लहानापासून तर मोठ्यापर्यंत दहशतीखाली आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.