शोक संदेश 🙏🙏
भिंगार येथील
अशोक हरिभाऊ उबाळे यांचे पुतणे अमोल बबन उबाळे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे त्यांच्या मागे मातोश्री पत्नी आणि दोन मुलं आहेत ते हिंदवी रेणुराई गोंधळी समाज संघटना महाराष्ट्र अहिल्या नगर सदस्य कैलास अशोक काळे यांचे ते बंधू होते गोंधळी समाजावर आणि उबाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे असे हिंदवी रेणुराई गोंधळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मास्टर दशरथ नारायण धुमाळ यांनी विविध सामाजिक संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि त्यांना सद्गती मिळो असे जगदंब रेणुका माता चरणी प्रार्थना त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम दुपारी दोन वाजता भिंगार येथे होणार आहे
याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी