स्थानिक स्वराज्य भवन महिलांना चालू असलेल्या आनंद मेला मध्ये आज दुपारी सफाई कर्मचारी बंटी नामक सफाई करत असताना त्याला झाडावर कबूतर मांजात अटकलेले आढळून आले त्यावरून बंटीने झाडावर चढून कबुतरास पकडले व त्याच्या पंखात व पायात गुंतलेला मांजा काढून कबुतराला दाणापाणी खाऊ घालून त्याला उडवून दिले असा प्रकार आज आनंद मेला मध्ये पाळण्यात मिळाला या प्रकारामुळे बंटी सफाई कर्मचाऱ्यांची सर्वत्र वा वा होत आहेत