स्थानिक स स्थानिक स्वराज्य भवन मध्ये सुरू असलेल्या आनंद मेल्यात आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास साफसफाई चे काम चालू असताना सफाई कामगार बंटी याला मांजर कबूतर अटकल्याचे आढळून आले बंटी सफाई कामगारांनी झाडावर चढून त कबुतरा ला पकडले व व कबुतराच्या पायात व पंखात अटकलेला मांजा काढून कबुतराला पाणी पाजून दाणे खाऊ घालून उडवण्याचा प्रयत्न केला कबूतर पुन्हा उडून गेले असा प्रकार आज आनंद मेल्यास मिळाला यावरून पक्षांबद्दल बंटी नामक सफाई कामगाराची आनंद मेला वावा होत आहे