एका तालुका तील ८० मुलीवर्षभरात जन्मदात्यांना ठेंगा दाखवून प्रियकरासोबत पळून गेल्या.
AB7 करिता कविता वाघ संगमनेर
तालुक्यातील ८० मुलीवर्षभरात जन्मदात्यांना ठेंगा दाखवून प्रियकरासोबत पळून गेल्या.
पाचौरा: तालुक्यातील ८० मुलीवर्षभरात जन्मदात्यांना ठेंगा दाखवून प्रियकरासोबत पळून गेल्या. यातील अनेकींनी प्रियकरासोबतच संसार बाटला आहे. मोठ्या कष्टाने लहानाचे मोठे केलेल्या जन्मदात्यांना मात्र या प्रकाराने मान खाली घालावी लागते.शाळा, कॉलेजला व कामानिमित्त बाहेर जाते असे सांगून प्रियकरासोबत पळ काढणाऱ्या या प्रेमिकांनी आईबापाची अहू वेशीवरच टांगली.अशा घटनांमुळे समाजमन सुन्न झाले आहे. ‘ती’ च्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचे चित्र पाहायला मिळत आहेपाचोरा तालुक्यातील पाचोरा पोलिस स्टेशन हद्दीत सन २०२४ या वर्षभरात ५२ अणी तर पिंपळगाव हरे पोलिस स्टेशन हद्दीत २८ जणी रफूचक्कर झाल्या आहेत. यातील १७विवाहिता असून, ६० मुली आहेत. पळून जाण्याचे तय १६ ते २१ दरम्यान अधिक आहे.विवाहित महिलांनीही मोडला संसारअविवाहित मुलींसोबतच तरुण विवाहितांचाही पळून जाणाऱ्यांमध्ये समावेश आहे.तालुक्यातून या वर्षात १७ विवाहितांनी पती आणि मुलांना सोडले आहे. संसाराला तिलांजली देत प्रियकरासोबत पळून गेल्या आहेत.अनेकींनी प्रियकरासोबत जातांना स्वतः व्या मुलांनाही वान्यावर सोडले.पाचोरा तालुक्यातील मुनीश पलायनमोबाइल ठरलाय मातापित्याच्या दृष्टीने शापगेल्या ६ ते ७ वर्षात समाजात मोबाइलचे वाढते प्रमाण लक्षात घेता मोबाईल हाफायदेशीर असला तरी त्याचा उपयोग चुकीच्या कामांसाठीही होत असल्याने मातापित्याला शाप ठरला आहे.पालकांनी मुलींच्या ऑनलाइन शिक्षणासाठी व शाळा, कॉलेजमधून घरी सुरक्षित यावे व मोबाईलवा अभ्यासासाठी वापर करावा, या उद्देशाने महागडे मोबाईल पालकांनी मुलींना घेऊन दिले.या मोबाईलचा वापर भलत्याच कामासाठी करीत मुलींनी पालकांच्या दोळ्यात ● धूळफेक करीत प्रियकरासोबत गाठ बांधली. यामुळे मोबाईल हा पालकांसाठी शाप ठरल्याचा अनुभव पालकांनी बोलून दाखविला.१७पळून गेल्या आहेत. कुटुंबाला वाऱ्यावर सोडून पळून जाणान्या आणि महिलांची संख्या विवाहिता तालुक्यात वाळली आहेमुलींप्रमाणेच विवाहिताही फरारनिर्लज्ज प्रकारांचाही समावेशप्रेम हे आंधळं असतं असं म्हणतात. याला जातीपातीचे, वयाचे, रंगरूपाचे बंधन नसते. तालुक्यातील बेपत्ता मुलींचे प्रमाण पाहता प्रेमप्रकरणे अधिक असल्याचे दिसून आले. प्रेमात नात्यागोत्याचाही विचार केला जात नाही. पळपुट्यांमध्ये पूर्वी सख्ख्या मावशीने भाच्यासोबत पळ काढत संसार थाटल्याचा निर्लज्ज प्रकारही समीर आला होता.पळालेल्या मुलीपाचोरा ५२पिंपळगाव गेल्या वर्षभरात मुर्तीच्या पलायनाची प्रकरणे वाढली आहेत. त्यामुळे पालकांनी सजग राहायला हवे, मोबाईलचा वापर कसा होतो, हे तपासले पाहिजे. मोबाईलमध्ये विशिष्ट अॅप टाकून पाल्यांच्या मोबाईलमधील वापराची कल्पना येते. मुली १८ वर्षांवरील असल्यास तिच्या मर्जीविरोधात कारवाई करता येत नाही. आईने मुलीच्या बारीक हालचालींवर लक्ष ठेवल्यास हे प्रमाण कमी होईल.अशोक पवार, पोलिस निरीक्षक, पाचौरा