Airtel एअरटेल या कंपनी मध्ये काम करणाऱ्या अकोल्यातील इंगळे नामक कामगाराला काही सूचना न देता कामावरून काढलेअकोला
Akola B7
*Airtel एअरटेल या कंपनी मध्ये काम करणाऱ्या अकोल्यातील इंगळे नामक कामगाराला काही सूचना न देता कामावरून काढले तीन वर्षापासून सदर कामगार या कंपनीत काम करत होता. कामावर असल्यामुळे याचा प्रपंच या ठिकाणावरून व्यवस्थित चालत होता,सदर कामगार व्यक्तीचा बायपास सर्जरी ऑपरेशन सुद्धा झालेला आहे या एकट्या कामगारांच्या भरोशावर त्याचा अख्ख कुटुंब अवलंबून आहे,याच कामाच्या पैशातून आपले कुटुंब चालवत आहे याच कामामुळे या अख्या परिवाराला हा मोठा सहारा आहे अशात या एअरटेल कंपनीने या कामगाराला कामावरून काढले हा परिवार आज उघड्यावर आला या परिवाराला वाचवण्याचा काम सदर कंपनीतल्या सर्व मॅनेजर मोठ्या पदावर काम करणाऱ्यांनी करावी अशी आम्ही मागणी करतो अन्यथा तीन दिवसात या कंपनीत आम्ही येऊन या ठिकाणी या कंपनीला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि या कंपनीतला हा नवटंकीपणा तात्काळ थांबला पाहिजे या ठिकाणी फक्त आणि फक्त मराठी माणूसच असला पाहिजे कोणताही,युपी,बिहारी, दुसरा राज्यातला कामगार या ठिकाणी आम्ही खपवून घेतल्या जाणार नाही पहिलं प्राधान्य मराठी माणसालाच असलं पाहिजे अशी आम्ही मागणी करतो अन्यथा याचा जवाब या कंपनीतल्या सगळ्यांना द्यावा लागेल आणि अकोला कामगार आयुक्त यांना सुद्धा आम्ही हेच मागणी करतो की या कंपनीतला कामगार वर्गावर होत असलेल्या अन्य अत्याचार तात्काळ थांबवण्यात यावं अन्यथा तीन दिवसात कामगार कार्यालयावर सुद्धा आम्ही घेरावा घातल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि तात्काळ या कामगाराला कामावर रुजू करा अशी मागणी करतो अन्यथा त्या ऑफिसमध्ये उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो.!!*
सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य
*आकाश दादा शिरसाट*