ताज्या घडामोडी

अकोल्यात रॅम्पकॉम प्रदर्शनी2025 !

भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

अकोला पश्चिम विदर्भातील बांधकाम व स्थापत्य क्षेत्रात क्रांती घडून आणणारी रॅम्पकॉन पदर्शनी अकोल्यात आयोजित करण्यात येत आहे शनिवार दिनांक 18 जानेवारी रोजी रॅम काम प्रदर्शनी चे भूमिपूजन करण्यात आले यामध्येऍडव्हान्समेंट इन मटेरियल अँड प्रॅक्टिस इन कन्सल्ट टेक्नॉलॉजी अर्थात रॅम्पकॉम या प्रदर्शनीचे अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली अमरावती व यवतमाळ सहा जिल्ह्यातील इंजिनिअर आर्किटेक्चर कॉन्ट्रॅक्ट घरे बांधणारे इंटरियर डेकोरेशन आधी संबंधित बांधकाम स्थापत्य विश्वासातील नवीन बदल शोध तंत्रज्ञान उपकरणे आदी माहिती घेऊन 25 ते 27 जानेवारी या कालावधी स्थानिक मंगेश या प्राणांगणात या तीन दिवसीय महोत्सव होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले या पत्रकार परिषदेला एसीसी चे सचिव अनुराग अग्रवाल आय आय सी चे सचिव सर्वेश केला अभिजीत परांजपे पंकज कोठारी प्राध्यापक इस्माईल नजीम सुमित अग्रवाल उपस्थित होते या महोत्सवाच्या सफलतेसाठी अजय लोहिया रिजवान कुरेशी संजय भगत चंद्रशेखर मुखडेकर शाम ठाकूर मयूर सिंघानिया कपिल ठक्कर इंद्रनील देशमुख नरेश चौधरी नरेश अग्रवाल विशाल तडस कुशाल जैन पंकज भाटकर शिवाजी भोरे अमित राठी निलेश मालपाणी मनोज मोदी जयप्रकाश राठी सोहेल खान अमित ठोकमारे सागर हेडा नीरज हेडा रोहन चोपडे आयुक्त समावेश पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहे

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.