मा.प्रांताध्यक्ष हर्षवर्धन जी सपकाळ यांच्या सूचनेवरून देशातील एकंदर परिस्थिती पाहता भारतीय सैन्याने केलेल्या कामगीरीचे कौतुक करण्यासाठी म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात २१ मे २०२५ रोजी तिरंगा यात्रा
AB7
मा.प्रांताध्यक्ष हर्षवर्धन जी सपकाळ यांच्या सूचनेवरून देशातील एकंदर परिस्थिती पाहता भारतीय सैन्याने केलेल्या कामगीरीचे कौतुक करण्यासाठी म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात २१ मे २०२५ रोजी तिरंगा यात्रा काढण्याचे ठरविण्यात आले आहे. दि २१ मे हा दिवस भारताचे भाग्यविधाते स्व राजीव गांधी यांचा स्मृती दिन आहे. त्याचे औचित्य साधून या दिवशी आपल्या जिल्ह्यात सूधा तिरंगा यात्रा काढायची आहे .त्यामुळे तिरंगा यात्रा आयोजना संदर्भात व होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संदर्भात महत्वाची बैठक दि १७ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीस आपण उपस्थित राहावे ही विनंती.
स्थळ :- स्वराज्य भवन अकोला
वेळ :- दुपारी ०३:०० वाजता
आपला
डॉ प्रशांत पाटील वानखडे
अध्यक्ष अकोला महानगर कॉंग्रेस कमीटी
**सोनू साहेब*
*अध्यक्ष अकोला पश्चिम सोशल मीडिया*