आनंद मेला चा अंतिम दिन!
अकोला स्थानिक स्वराज्य भवन मैदानात सुरू असलेला आनंद मेल्याचा आज अंतिम दिवस
स्वयंरोजगार प्रदर्शनी आनंद मेला साथ डिसेंबर 2024 पासून अकोला करांच्या मनोरंजनात सुरू करण्यात आला होता यामध्ये लहान-मोठे विविध प्रकारचे रंगीबेरंगी झुले खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच बच्चा कंपनीसाठी शुगर कँडी पॉपकॉर्न व गृह पाडणाऱ्या विविध वस्तूंचे स्टॉल चे आयोजन दिवाळी नमित्त करण्यात आले होते स्वयंरोजगार प्रदर्शनी आनंद मेला चे आयोजन विधानसभा निवडणूक असल्यामुळे पुढे ढकलण्यात आला होता त्यामुळे आनंद मेला एक महिना उशिरा लावण्यात आला होता या आनंद मैदा मध्ये अकोला करांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्यामुळे आयोजकांनी अकोले करांचे व अकोला पंचक्रोशीतील जनतेचे आभार मानले. दिनांक 13 जानेवारीपासून सदर आनंदमेळा हा पुढच्या गावी मुक्कामी रवाना होत आहे त्यामुळे आज अंतिम दिवस असल्याने आपल्याकरांनी भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे