ताज्या घडामोडी
आमदार साजिद खान पठाण यांनी घेतला शाळकरी मुलांसोबत आनंद मेल्यामध्ये मनोरंजनाचा स्वाद
सतीश पवार अकोला
अकोला पूर्व आमदार माननीय साधी खान पठाण यांनी आज आनंद मेल्या मध्ये स्वतः येऊन शाळकरी मुलांसोबत मनोरंजनाचा विशेष लाभ घेतला यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे ज्यष्ठ पदाधिकारी व नगरसेवक व नगरसेवक इरफान भाई मोंटू भाई गुड्डू भाईपठाण व काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते यावेळी आनंद मेला