अकोला जिल्हास्तरीय लोकशाही दिन व दिव्यांग लोकशाही दिन सोमवार सहा जानेवारी 2025 रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालय लोकशाही सभागृह होईल संबंधित अधिकाऱ्यांनी अनुपालन अहवालासह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे
बी सेवेन करिता सतीश पवार अकोला