खामगावात मायलेकी वर हल्ला एक ठार दोन जखमी पोलिसांनी सापळा रचून केले आरोपीला जेरबंद
वैभव सावरकरAB7
खामगावात मायलेकी वर हल्ला एक ठार दोन जखमी पोलिसांनी सापळा रचून केले आरोपीला जेरबंद खामगाव नशेच्या आहारी गेलेल्या पंचवीस वर्षे तरुणांनी तिघी मायलेकींवर प्राणघात खाल्ला केल्याचे घटना शहरातील शंकर नगर बोबडे कॉलनीत मंगळवारी रात्री घडली या हल्ल्यात एका तरुणींचा मृत्यू झाला असून खामगाव शहर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग अरुण आरोपीला अटक केली प्राथमिक तपासात बांधकामांच्या वादातून हा प्रकार घडल्यांचे समोर आले आहे याप्रकरणी हर्ष सुरेख घाटे 16 येणे दिलेल्या तक्रारीनुसार खामगाव शहर पोलिसांनी संशयित गोलू उर्फ प्रशांत चरणदास 26 यांच्या विरोधात भारतीय दंडराज साहिता बियाण्यास कलम 103 .1 .109 .118 .2
333 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा तपास शहर पोलीस निरीक्षक आर्यन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आईला वाचवितांना मुलींचा मृत्यू आरोपी गोलू उर्फ प्रशांत सारसर याने मनोरमा घाटे यांच्यावर हल्ला केला त्यावेळी त्यांची मुलगी संध्या घाटे वय 32 हिने तिच्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपीने संध्याच्या पोटात चाकूने वार केले ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला दरम्यान मनोरामा घाटे यांच्यावर अकोला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आरोपीचा वंगारा पोलिसांची तत्परता हल्ल्यानंतर आरोपी खामगाव खामगाव सोडून पळून जाण्याचा प्रयत्न होता मात्र पोलिसांनी वेळीच नाकाबंदी करून त्यांचा शोध सुरू केला काही वेळातच आरोपी परत खामगाव परिसरात आढळला आणि त्याला पोलिसांनी अटक केली आरोपीला एका घराच्या गच्चीवरून पकडले त्यानंतर त्याला अटक करण्यात आली