ताज्या घडामोडी

केंद्रीय कार्यकारिणी मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारणी महानगर कार्यकारिणी जिल्हा महिला कार्यकारी जिल्हा महानगर कार्यकारिणी यांची संयुक्त बैठक संपन्न

 केंद्रीय कार्यकारिणी मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारणी महानगर कार्यकारिणी जिल्हा महिला कार्यकारी जिल्हा महानगर कार्यकारिणी यांची संयुक्त बैठक महाराष्ट्र गोंधळी विकास मंडळ रजिस्ट्रेशन नंबर एफ २१४९/९० केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर श्याम सुंदर जी सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र गोंधळी विकास मंडळ रजिस्ट्रेशन नंबर एफ २१४९/९० केंद्रीय उपाध्यक्ष विलासरावजी दुतोंडे . महाराष्ट्र गोंधळी विकास मंडळ रजिस्ट्रेशन नंबरएफ २१४९/९० केंद्रीय सचिव देविदासजी पाचपोर.महाराष्ट्र गोंधळी विकास मंडळ रजिस्ट्रेशन नंबर एफ २१४९/९० केंद्रीय कोषाध्यक्ष अरुणजी भागवत . महाराष्ट्र गोंधळी विकास मंडळ रजिस्ट्रेशन नंबर एफ २१४९/९० कार्याध्यक्ष विनय दादा लाड. मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. प्रमुख उपस्थिती मध्ये महाराष्ट्र गोंधळी विकास मंडळ रजिस्ट्रेशन नंबर एफ २१४९/९० जिल्हाध्यक्ष चंद्रकांत लक्ष्मण महाजन. महानगराध्यक्ष रामरावजी भिकुजी सोनारगण. जिल्हा कार्याध्यक्ष संतोषभाऊ रूत्तमरावजी पाचपोर .जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र प्रकाशराव गीते. जिल्हा उपाध्यक्ष. रामदासजी गीते. जिल्हा उपाध्यक्ष रवीभाऊ सातपुते. जिल्हा सचिव रमेशराव आनंदराव अलोट. महानगर उपाध्यक्ष दीपक शंकरराव दुतोंडे. महानगर सचिव गोविंदराव रामकृष्णजीमाळगण. जिल्हा सदस्य संतोषजी वामनराव पंचांगे .पाजिल्हा महिला अध्यक्ष. सौ सुनीताताई विनायकराव जटाळ. एक मताने ठराव पास झाला. तरी लवकर आजीवन सभेचे ठिकाण व्हाट्सअप द्वारे व पत्राद्वारे कळविण्यात येईल असे केंद्रीय सचिव देविदासजी पासपोर् यांनी कळविले. मार्गदर्शनावर भाषण केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर शामसुंदरजी सोनोने. केंद्रीय उपाध्यक्ष विलासरावजी दूतोंडे. केंद्रीय कोषाध्यक्ष अरुणजी भागवत यांचे शब्द सुमनाने झाले. विशेष निमंत्रित मध्ये सन्माननीय विनायकराव जटाळ यांनी उपस्थिती लावली. संचालन देविदासजी पासपोर् यांनी केले आभार प्रदर्शन केंद्रीय कार्याध्यक्ष विनयदादा लाड यांनी केले.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.