शिव महापुराण कथेचे आयोजन
अकोला स्थानिक संत गजानन महाराज सेवा समिती मोठी उमरी अकोला यांच्यावतीने दिनांक 13 फेब्रुवारी 2025 पासून दिनांक 20 फेब्रुवारी 2025 पर्यंतसंत गजानन महाराज मंदिर इंजिनिअरिंग कॉलनी मोठे उंबरे अकोला येथे दिनांक 13 13 फेब्रुवारी 2025 रोजी पासून शिवमहापुराण कथा व अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे शिव महापुराण कथा चे वाचक ह भ प सूर्यभान नंदजी सरस्वती महाराज जळगाव खान्देश यांच्या अमृतवाणीतून रोज दुपारी एक ते पाच पर्यंत संगीतमय श्रीमान पुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे कीर्तन रोज रात्री आठ ते 11 वाजेपर्यंत श्री ह भ प ज्ञानेश्वर महाराज पातोंड ह भ प गजानन महाराज वळसाळीकर जळगाव खान्देश श्री ह भ प नारायण महाराज राजपूत भडणेकर जिल्हा धुळे श्री ह भ प तुकाराम महाराज सखार पुरकर इलोरा श्री ह भ प हरिभाऊ महाराज मसाले खामगाव श्री ह भ प पुरुषोत्तम महाराज कोळसे श्रीराम आश्रम खामगाव श्री ह भ प सूर्यभान नदी सरस्वती महाराज जळगाव खान्देश वेदांत चार्य हभप सारंगधर महाराज मुळेगावकर आदि महाराजांचे कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक संत गजानन महाराज सेवा समिती तथा समस्त ग्रामवासी मोठी उमरी अकोला जिल्हा अकोला यांनी केलेले आहे,