ताज्या घडामोडी

शिस्तप्रिय अधिकाऱ्याने जिंकली नांदुरावासियांची मनेनांदुरा ठाणेदार विलास पाटील यांची वर्धा येथे बदली; शहरात सुव्यवस्था राखली

 

शिस्तप्रिय अधिकाऱ्याने जिंकली नांदुरावासियांची मनेनांदुरा ठाणेदार विलास पाटील यांची वर्धा येथे बदली; शहरात सुव्यवस्था राखली

नांदुरा, ता.२९ चोख कर्तव्य बजावून सेवेत निरंतर तत्पर कसे असले पाहिजे याना पायंडा रचून पोलीस कर्मचाऱ्यांसह शहरवासियांना ठाणेदार विलास पाटोल यांनी एक शिस्तप्रिय अधिकाऱ्याचा परिचय दिला आहे. शांत, संगमर्मा व अभ्यासू अधिकारी रूपाने साधलेल्या विलास पार्टील यांची प्रशासकीय कारणास्तव वधां येथे बदली झाली आहे.बदलीमुळे लावलेली शिस्त नांदुरा शहर व परिसराची अबाधित राहील काप० ही बाब आता येणारा काळ विलास पाटील ठरविणारी असली तरी त्यांनी लावलेली शिस्त कायम रहावों अशी अपेक्षा सदा सामाजिक पटलावरून व्यक्त होऊ लागली आहे.

 

शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासोबतच रात्रीची गस्त घालून नागरिकांच्या  मालमतेचे

संरक्षण करणारी पोलीस यंत्रणा विलास पाटील यांनी आपल्या कार्यकाळात बोवीस तास बलठेबर ठेवली होती. त्यांनी आपला साहेबी घाट बाजूला ठेऊन सकाळची सायकलवरील मॉकिंग वाँक व पायी फिरून केलेली दैनंदिन पेट्रोलिंग बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावून गेली. त्यामुळे इतरही अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य चोख बजावे लागले. हा सर्व प्रकार शहरवासी सोबतच सर्वसामा यांच्या नजरेत भिडल्याने पोलिसांप्रती जनतेत सन्मानाचे वातावरण तयार झाले होते. यापूर्वी नांदुरा शहछला सापकल किया पायी फिरगारा

 

पोलीस अधिकारी कधीच नजरेस पडला नसल्यामुळे पोलीस निरीक्षया विलास पाटील यांनी पायी फिरून करतेत नाळ जोडून अवैध धंद्यावर वयक बसवीला होता. वाहन कायदा मोडणान्यांवर सक्तनी कारवाही होत असल्यामुळे रस्त्यावरील धुमस्टाइललाही ब्रेक लागला होता. परिणामतः शहरातील किरकोळ अपघातसुद्धा थांबले होते. शाळा, बसस्थानक, रेल्वे स्टेशन चौक, शिवाजी पुला शहरातील मुख्य रस्ते तथा बाजारपेटेल नागरिकांची गदीं होणार नाही याची दक्षता होकेटो पेऊन चोख बंदोबस्ताचा त्यांनी शहयाला परिचय

 

दिला. गुन्हेगारी प्रवृतीचा बिमोड करुन कायदा व सुव्यवस्थेला बळकटी देण्याचे कामन यांनी आपल्या कार्यकाळात केले असून पोलीस खात्यातील एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून सामाजिक पटलावर अधिराज्य गाजवीको पोलीस निरीक्षक विलास पाटील याची प्रशासकीय कारणास्तव वर्धा येथे बदली झाल्याने त्यांनी रखवालेली शिस्त बारणार की पुन्हा शिस्तप्रिय अधिकारीपोलीस ठाण्याला लाभणार हे पाहावे

 

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.