ताज्या घडामोडी

भाजपा अकोला जिल्हा तर्फे प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा*

AB7

*भाजपा अकोला जिल्हा तर्फे प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा*

 

*भारतीय जनता पार्टी अकोला तर्फे सन 2025 मध्ये 90% च्या वर इयत्ता 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात येणार आहे.*

 

*याकरिता विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका खालील ठिकाणी जमा करावी या गुणपत्रिका नुसार आपले प्रमाणपत्र तयार करण्यात येणार आहे.*

 

1) माधव मानकर, भाजपा कार्यालय, अकोला.

मो. 7709892392

2) संजय गोटफोडे राजपूतपुरा

मो. नं. 9011091807

3) ॲड देवाशिष काकड रामदास पेठ, मो.नं.9637344535

4) रमेश अलकरी जुने शहर

मो.नं.9422163207

5) सौ आम्रपालीताई उपरवट खदान अकोला

मो.नं.9637532018

6)रणजित खेडकर, आदर्श कॉलोनी मो. 9730937971

7)गोपाल मुळे,मलकापूर

मो.नं.9637377172

8) संदीप गावंडे, मोठी उमरी मो.नं.8888587209

9)नितीन राऊत, अकोटफैल मो.नं.9881851219

10)तुषार भिरड, डाबकी रोड मो.नं.9923111117

11)अमोल गिते, शिवसेना वसाहत मो.नं.9881076143

12)नितेश पाली आळशी प्लॉट मो.नं.9096450725

13) सौ चंदाताई शर्मा गौरक्षण रोड, मो.नं.9552545833

14) पवण महल्ले, देशमुख फैल मो.नं.9028232999

गुणपत्रिका जमा करण्याचे स्थळ – भाजपा कार्यालय खुलेनाट्यगृहासमोर सकाळी 11 ते 1 वाजता पर्यंत

टीप – कृपया वेळेवर गुणपत्रिका घेण्यात येणार नाही.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.