ताज्या घडामोडी
बाळापुर तालुक्यातील वाडेगाव येथे अवकाळी हवा मुळे झाले गरिबांचे घरांचे झाले नुकसान
AB7 नूर खान वाडेगाव
बाळापुर तालुक्यातील वाडेगाव येथे अवकाळी हवा मुळे झाले गरिबांचे घरांचे झाले नुकसान भरपाई तातडीने जाहीर करावी अशी गरीब नुकसानग्रस्त मंडळीची मागणी
बाळापुर तालुक्यातील वाडेगाव शहरांमध्ये आज सायंकाळी चार ते पाच च्या सुमारास हवा तुफान मुळे वाळेगाव शहरातील झोपडपट्टी परिसरात गोरगरिबांच्या घराचे मोठे नुकसान झाले हवेमुळे घरावरचे छतही उडून गेलेले आहे तसेच पक्के सिमेंट रेती विटा च्या भिंतीही हवेच्या जोराने पडलेले आहेत त्यामुळे या गरीब लोकांना शासनाकडून तातडीने मदत व्हावी असे गावकरी लोकात चर्चा सुरू आहे असे आमचे प्रतिनिधी नूर खान यांनी कळवले