युवकाच्या हत्येप्रकरणी फरार आरोपी अटकेत स्थानिकांचा मोर्चा
अकोला: पूर्ववैमनस्यातून करण दशरथ शितोदे (वय १९) वाची निर्माण हत्या केल्याची घटना २३ मार्चला जेठवन नगरात घडली होती. याप्रकरणी फरार अमलेल्या आरोपीला अटक करण्याची कारताई खदान पोलिसांनी शनिवारी (दि.२९ मार्च) केली. आतापर्यंत या प्रकरणी नऊजणांना अटक करण्यात आली आहे. आरोपीला बीडी(दि.२३ मार्च) सायंकाळी दोन गटांतील हाणामारीत करण दशरथ जितोडे याला गंभीरदुखापत झाली होती. रूग्णालयात उपचारांदरम्यान करण शितोहे याचा मृत्यू झाला होता. वैभव पुरुषोतम शिंतोडे (२०) आणि विशाल गणेश वरोटे (२८) हे दोघेही वा हाणामारीत जखमी झाले होते. याप्रकरणी खदानये ठाणेदार मनोज केंदारे यांनी तपासचके वेगाने फिरवीत आठ आरोपींना अटक केली होती. यामध्ये चार अल्पवयीन मुलांचा समावेश होता. २९ मार्चला फरार आरोपी शेख फैजान खान पोलिस सुनावली अन्तर खान (१९, राहैदरपुरा, जेतवन नगर) याला खदान पोलिसांनी अटक केली.स्थानिकांचा मोर्चादरम्यान, घटनेतीलआरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यासह फाशीची शिक्षा व्हावी, या भावणीसाठी शितीदे कुटुंबीयांसह जेतवन नगरमधील नागरिकांनी शनिवारी पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.