ताज्या घडामोडी
इलेक्ट्रिशियन राजू दिपके यांच्या वाढदिवसानिमित्त मुनलाईट येथे विविध पार्टीचे आयोजन
अकोला बी सेवन
अकोला अकोला येथील शोलांचे लोकप्रिय इलेक्ट्रिशियन राजू दिपके यांच्या आज वाढदिवस असल्याने त्यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे यामध्ये मित्रपरिवार करीतदार त्यांनी विशेष पार्टीचे आयोजन केलेले आहे असे त्यांनी स्वतः कळविले