आपला जिल्हा

महाशिवरात्रीनिमित्त राजराजेश्वर रोशणाईमंदिर परिसराला कडेकोट पोलीस बंदोबस्त

अकोला, दि. २५AB7 च्या प्रतिनिधी वनिता येवले

महाशिवरात्रीनिमित्त राजराजेश्वर रोशणाईमंदिर परिसराला कडेकोट पोलीस बंदोबस्त

अकोला, दि. २५AB7 च्या प्रतिनिधी वनिता येवले

अकोल्याचे आराध्यदैवत राजराजेश्वर मंदिराभोवती महाशिवरात्रीनिमित्त विद्युत रोशनाई करण्यात आली आहे. राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात राजराजेश्वराच्या व्यस्थेवर कोट्यवधीचा खर्च केल्याने आता राजराजेश्वर मंदिर कात टाकीत आहे. पुढच्या काही वर्षात राजराजेश्वराचासंपूर्ण परिसर बदलून जाणार आहे

महाशिवरात्री निमित्त आज आज सकाळी अकोला शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक माननीय श्री व सौ बच्चनसिंग यांनी राज राजेश्वराची पूजा अर्चना करून दर्शन घेतले आहे महाशिवरात्री निमित्त शिवभक्तांच्या सोईसाठी ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय तर्फे उमरीमध्ये अमरनाथ दर्शन देखावा साकारला गेला आहे.जि. पं. शाळेचे मैदान, शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या समोर, मोठी उमरी येथे २७ फेब्रुवारीपर्यंत रोज सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत अमरनाथ दर्शन, ३ डी होलोग्राफिक शिवलिंग दर्शन व आध्यात्मिक चित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.