ताज्या घडामोडी
स्वराज्य भवन येथील स्वयंरोजगार प्रदर्शनी आनंद मेळा मध्ये मिळतो आहे अपंगांना रोजगार
AB7
स्वराज्य भवन येथील स्वयंरोजगार प्रदर्शनी आनंद मेळा मध्ये मिळतो आहे अपंगांना सोबत महिलांना मिळत आहे रोजगार रोजगार
अकोला स्थानिक स्वराज्य भवन मध्ये स्वयंरोजगार प्रदर्शनी आनंद मेला 2025 चे आयोजन करण्यात आलेले आहे या आयोजनात विविध प्रकारचे रंगीबेरंगी लहान-मोठे राज पाळणे तसेच विविध प्रकारचे गृह उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचे स्टॉल खाद्यपदार्थांचे स्टॉल असून यामध्ये भरपूर मनोरंजनाचे साधने उपलब्ध करून दिलेले आहे तसेच आयोजक यांच्याकडून सदर आनंद मेल्यामध्ये अकोला शहरातील स्थानिक बेरोजगारांना मोठ्या प्रमाणावर रोजगार सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यामध्ये महिला मुलं मुली तसेच अपंगांना सुद्धा ही या आनंदमेळामध्ये रोजगार दररोज मिळत आहेत