किशोर ढेबे राहणार दारवा यांचे दुःखद निधन
दारवा :- दारवा येथील रहिवासी किशोर परसराम ढेंबे यांचे पंधरा दिवसा अगोदर अपघात झाला होता त्यामुळे त्यांना नागपूर येथे उपचाराकरिता नागपूरकडे हलवण्यात आले होते दुर्दैवी काळाने आज त्यांच्यावर यवतमाळ येथे घरात घेतली त्यांच्या मागे पत्नी दोन मुलं सुना नातवंड असा आप्तमोठा परिवार आहे