ताज्या घडामोडी
महाराष्ट्रअकोल्यातील सौ. शकुतला अंबादास नागापूरे काकू प्रयागराज ला गर्दी मध्ये हरवल्या प्रयागराज येथे हरवलेल्या होत्या परंतु नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार त्या अकोला येथे सुखरूप येऊन पोहोचले आहेत
AB7
ψअकोल्यातील डाबकी रोड परिसरातील सौ शकुंतला नागापुरे कुंभमेळ्यात हरवल्या नुकत्याच अकोला येथील त्यांच्या निवासस्थानी सुखरूप येऊन पोहोचले आहे
स्थानिक अकोला डाबकी रोड गजानन महाराज मंदिर परिसरातील रहिवाशीसौ. शकुतला अंबादास नागापूरे काकू प्रयागराज कुंभमेळा गर्मीमध्ये काल गर्दी मध्ये हरवल्या होत्या त्यांच्यासोबत त्यांचा परिवार सुद्धा प्रयागराज मध्ये प्रशासनासोबत काकूचा शोध घेत होते.संत गजानन महाराजांच्या कृपेने काकू सुखरूप घरी येऊन पोहोचलेले आहेत व त्यांनी सोबतAB 7 न्यूज र्टल सोबत फोन द्वारे व शिवसेनेचे माजी नगरसेवक शशी भाऊचोपडे त्यांच्या माध्यमातून चर्चा करून सुखरूप आल्याचे सांगितले