ताज्या घडामोडी

शिक्षक मनाला तू माझी गर्लफ्रेंड हो गुरुदक्षिणा म्हणून विद्यार्थिनीला मागितली ट्रिप

AB7

शिक्षक मनाला तू माझी गर्लफ्रेंड हो गुरुदक्षिणा म्हणून विद्यार्थिनीला मागितली ट्रिप पाटणा बिहार मधील पाटणा येथील एका सरकारी शाळेतील शिक्षकाने गुरु शिष्य परंपरा मोडेल काढत बारावीच्या विद्यार्थिनीची गैरवर्तन केल्यांची घटना समोर आली आहे हे घटना किशन गांधी जिल्ह्यातील कोच धमन ब्लॉक मधील किसान हायस्कूलमध्ये घडली आहे शाळेतील शिक्षकाने गुरुदक्षिणेच्या नावाखाली बारावीच्या विद्यार्थिनीला सिलिगुडीला एकत्र फिरायला जाण्याची मागणी केली आरोपी शिक्षकांचे नाव विकास कुमार आहे शिक्षक फोनवर असलेली बोलायचा असेल असा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे तो शिक्षक फोनवर विद्यार्थिनीला म्हणाला तू माझी गर्लफ्रेंड हो यासाठी शिक्षकाने एकलव्यांचे उदाहरण दिले एकलव्याने त्यांचे गुरु द्रोणाचार्य यांचा गुरुदक्षिणा म्हणून आपला अंगठा दिला होता गुरुदक्षिणा म्हणून तू माझी गर्लफ्रेंड होऊ शकत नाहीस का मॅडम त्यांचे बायको तिच्या माहेरी गेल्या आहेत तर चल सिलीगुडीला फिरायला जाऊया आपण तिथे मजा करू विद्यार्थिनीची तक्रार शिक्षकांची निर्लज्ज मागणी एकूण विद्यार्थिनींनी शिक्षकांचा फोन कॉल रेकॉर्ड केला तिने साड्यांच्या मुख्याध्यापकांकडे याबद्दल तक्रार केली मुख्याध्यापकांनी आरोपी शिक्षकांकडून याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे दरम्यान जिल्हा शिक्षण कार्यांनी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी व्हीओ यांना शाळेत जॉईन जाऊन संपूर्ण प्रकरणाचा अहवाल देण्यास सांगितले आहे

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.