पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार,
पुणे = पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आला. कायम गर्दीअसलेल्या स्वारगेट एसटी डेपोमध्ये पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली. या प्रकरणीपोलीस तपास सुरू आहे. स्वारगेट एसटी डेपोत घडलेल्या ताज्या घटनेमुळे महिला सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पीडित तरुणी बसने फलटणला जाण्याच्या उद्देशाने स्वारगेट एसटी डेपोमध्ये आली होती. दत्तात्रय गाडे नावाच्या तरुणाने तरुणीला फसवून अंधारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बसवले यानंतर बसचा दरवाजा लावून तिच्यावर बलात्कार केला. आरोपी दत्तात्रय गाडे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे.

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा
'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत.
सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.
Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.