ताज्या घडामोडी
माननीय नागेश जी काळे यांचा आज विश्व दिव्यांग वेल्फेअर फाउंडेशन च्या वतीने चाळीसगाव येथे रेणुका माता मंदिर चौदाव्या वर्धापन दिनाच्या दिवशी गोंधळी समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानि त करण्यात आले त्याबद्दल माननीय नागेश काळे यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
सुनील पवार सटाणा
नागेश काळे यांना समाजभूषण पुरस्कार
सर्व मान्य सेवा ग्रुपचे प्रमुख सर्वमान्य वधु वर ऑनलाईन सूचक सेवा च्या माध्यमातून अनेक वधू-वरांचे लग्न जमवण्याचे पुण्याचे काम करणारे आमचे मार्गदर्शक समाज भूषण, माननीय नागेश जी काळे यांचा आज विश्व दिव्यांग वेल्फेअर फाउंडेशन च्या वतीने चाळीसगाव येथे रेणुका माता मंदिर चौदाव्या वर्धापन दिनाच्या दिवशी गोंधळी समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानि त करण्यात आले त्याबद्दल माननीय नागेश काळे यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा…. 🚩🌹✌️👍🎈👏🚩
शुभेच्छुक- परशुराम गोंधळी क्रांती दल सटाणा
प्रतिनिधी -सर्वमान्य वधू वर ऑनलाईन सूचक सेवा नाशिक विभाग…. 🙏🙏