ताज्या घडामोडी

उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी स्वर्गीय बिडकर यांच्या अकोला येथील रामनगर परिसरातील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली व सात्वन केले

AkolaB7

 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी स्वर्गीय बिडकर यांच्या अकोला येथील रामनगर परिसरातील मधील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली व सात्वन केले

 

अकोला दिनांक 15 फेब्रुवारी रोजी विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा मुर्तीजापुर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्वर्गीय तुकाराम बिडकर हे विविध क्षेत्रांचे जाणकार आणि विकासासाठी कार्यशील नेतृत्व होते त्यांच्या जाण्याने मोठी हानी झाली असल्याची भावना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे व्यक्त केली  उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी स्वर्गीय बिडकर यांच्या अकोला येथील रामनगर परिसरातील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली व सात्वन केले खासदार सुनील तटकरे आमदार किरण सरनाईक आमदार विक्रम काळे आमदार अमोल मिटकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते स्वर्गीय बिडकर यांचे सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक क्रीडा क्षेत्रात मोठे कार्य आहे ते अष्टपैलू व्यक्तिमत्व लोकांच्या सुखदुःखाशी समरस होणारे सच्चे लोकनेते होते ते सामाजिक प्रश्नांची जाण असलेले व विकासासाठी कार्यशील नेतृत्व होते अशी भावना उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांनी व्यक्त व्यक्त केले

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.