ताज्या घडामोडी

महाराष्ट्रात नवे फौजदारी कायदे लागू करा गृहमंत्री अमित शहा यांची महाराष्ट्र सरकारला सूचना

वैभव सावरकर एबी सेवन करिता

महाराष्ट्रात नवे फौजदारी कायदे लागू करा गृहमंत्री अमित शहा यांची महाराष्ट्र सरकारला सूचना

 

 

 

नवी दिल्ली महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालयाचे हद्दीतील नवीन फौजदारी कायदे लवकरात लवकर लागू करावेत असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्य सरकारला म्हटले आहे अधिकाऱ्यांनी ही माहिती देताना सांगितले की महाराष्ट्रात फौजदारी कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत नवी दिल्लीत आढावा बैठक घेण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यावेळी उपस्थित ती होती बैठकींच्या अध्यक्षपदावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मनाली की राज्य सरकारने नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी अभियोजन संचालन्यायालयासाठी स्थापना करावी तसेच याबाबत तत्काळ उपायोजना कराव्यात ९० टक्के पोलिसांना नवीन कायद्यांचे प्रशिक्षण गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की भारत सरकारच्या तीन गुन्हेगारी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सरकारकडून कोणती तयारी करण्यात आली आहे यांची माहिती गृहमंत्र्यांना देण्यात आली नवीन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जात आहे आता कायद्याला साक्षर नोंदविण्यासाठी तुरुंगातून न्यायालयात न्यावे लागते आता न्यायालयातूनच कबुली बाब नोंदविला जाईल फॉरेस्ट नेटवर्कसाठी 27 ग्रॅम तयार करण्यात आल्या आहेत शिवाय राज्यातील 90% पोलिसांना नवीन कायद्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे असेही फडणवीस यांनी सांगितले,

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.