विद्यार्थ्यांचे हाल तेल्हारा उकळी बाबुळगाव बस तेरी बंद वरिष्ठ राजकीय नेते लक्ष देतील का !!
वैभव सावरकरAB7News
विद्यार्थ्यांचे हाल तेल्हारा उकळी बाबुळगाव बस तेरी बंद वरिष्ठ राजकीय नेते लक्ष देतील का !!
तेल्हारा गत महिनाभरापासून तेलारा उकळी बस बंद असून यामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे कुकडे बुद्रुक बाजार या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरू असल्याने हा बस मार्ग ठप्प झाला आहे त्याला आगारातून धावणाऱ्या सर्व उकडी बाभुळगाव बसेस या कारणास्तव बंद असून त्या फक्त वाढीव आदमपूर पर्यंत येतात परिणामी या मार्गावरील विद्यार्थ्यांना वाढी आदमपूर पर्यंत तीन चार किलोमीटर पायी प्रवास करावा लागत आहे शिवाय बस वेळेवर उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे बाबुळगाव उघडे वरुड आणि वडनेर येथील विद्यार्थी तेलारा तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी बसणे प्रवास करतात सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे बस सेवा सुरू करावी अशी मागणी प्रवासी आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे याकडे वरिष्ठ राजकीय नेते लक्ष घालतील का अशा सर्वत्र चर्चा सुरू आहे