दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन दुचाकीस्वार ठारमोझर, पिंपरी वरघट येथे दुःखाचे सावट
कारंजाः २८ मार्च रोजी सायंकाळच्यासुमारास दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना तालुक्यात घडली आहे. या घटनांमुळे मोझर आणि पिंपरी वरघट येथे दुःखाचे सावट पसरले आहे.प्राप्त माहितीनुसार, आशिष सुनील आडे हा वसुली करून दुचाकीने कारंजाहून आपल्या गावी परतत होता
. मूर्तिजापूर रस्त्यावर खेर्डा बु गावाजवळील जयस्वाल धाब्याजवळ त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकाला जाऊन धडकली.सचिनच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडकदुसरा अपघात पिंपरी वरघट-• उंबर्डाबाजार रस्त्यावर घडला. सचिन कैलास चव्हाण (३०, रा. पिंपरी वरघट) हा दुचाकीने जात असताना अज्ञात वाहनाने त्यास जोरदार धडक दिली. गंभीर दुखपत झाली. त्यासअपघातात त्याच्या खांद्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी अमरावती येथे हलवण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने रुग्णवाहिकेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनांमुळे मृतकांच्या मोझर आणि पिंपरी वरघट येथे हळहळ व्यक्त