ताज्या घडामोडी

26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मोटर बाईक रॅली

26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मोटर बाईक रॅली

26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मोटर बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीत जुने शहरातील व अकोल्यातील सर्व जाती धर्मातील तरुण उपस्थित होते,प्रत्येकांच्या हाती तिरंगा झेंडा देण्यात आला भारत माता की जय अशा जय घोषणा या मोटर बाईक रॅली देण्यात आल्या दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.यंदाही मोठ्या उत्साहात राज्यासह देशभरात ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात सुद्धा तिरंग्या झेंड्याची बाईक रॅली काढून हा आनंद उत्सव साजरा केला.!! रॅली निघण्याच्या ठिकाण गुलजारपुरा भीम नगर जुने शहर येथून ते अशोक वाटिका इथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या रॅलीला समाप्त करण्यात आलं. अनेक एरियातून तरुण मंडळ यात सहभाग झाले.!!.*

…..🧡🧡🤍🇪🇺🤍💚💚….

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य*

आकाश दादा शिरसाट

*🙏जय संविधान जय भीम🙏*

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.