ताज्या घडामोडी
विद्युत भवना देशाचा 76वा प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य अभियंता सुहागरात सुहास रंगारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
AB7
विद्युत भवनात प्रजासत्ताक दिन अकोला महावितरण विद्युत भवना देशाचा 76वा प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य अभियंता सुहागरात सुहास रंगारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे राष्ट्रध्वजा सलामी देण्यात आली ध्वजारोहणा नंतर मुख्य अभियंता सुहाग रंगारी यांनी उपस्थित यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधला यावेळेस अधिक अधीक्षक अभियंता अजित पाल सिंग दिनोरे कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे धीरज चव्हाण शशांक पोक्षे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेरकर सहाय्यक संचालक दक्षता व सुरक्षा मुकुंद कुलकर्णी यांच्यासह अधिकारी अभियंते व कर्मचारी उपस्थित होते