*🚩जय अंबे जय गोंधळी🚩*
*प्रति, माननीय गोंधळी समाज बांधवांना दंडवत प्रणाम मला आपणास सदर मेसेज द्वारे कळविन्यात अत्यंत आनंद होत आहे की दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आई तुळजाभवानी गोंधळी समाज सभागृह दुर्गा माता मंदिर लोकमान्य नगर येथे “रविवार दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठीक ८.३० ला गणराज्य दीना निमित्य झेंडावंदनाच्या कार्यक्रमाचे आयोजन गोंधळी समाज विकास मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात येत आहे तरी सर्व समाज बांधवांना व लोकमान्य नगरातील नागरिकांना तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना असे आवाहन करण्यात येत आहे की आपण वेळेवर उपस्थित रहावे पुंडलीकराव गीतेविदर्भ अध्यक्ष*गोंधळी समाज विकास मंडळ महाराष्ट्र राज्यराजेश तुळशीराम पेंढारी*जिल्हा अध्यक्ष*गोंधळी समाज विकास मंडळ महाराष्ट्र राज्य*