ताज्या घडामोडी
बांधकाम क्षेत्रातील विदर्भातील सर्वात मोठी प्रदर्शनी चा शेवटचा दिवस
रॅम्प कॉन 2025 आज शेवटचा दिवस
आज शेवटचा दिवस आज शेवटचा दिवस
अकोला स्थानिक मुंगीलाल बाजोरिया ग्राउंड मेडिकल कॉलेज समोर कलेक्टर ऑफिस रोड अकोला येथे दिनांक 25 26 27 जानेवारी रोजी रॅम्पकॉन प्रदर्शनी 2025 भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आलेले आहे बांधकाम क्षेत्रातील विदर्भातील सर्वात मोठी रॅम्पकॉन प्रदर्शनी असल्याने दरवर्षी या प्रदर्शनीला जनतेने लोकप्रियता दिलेली आहे आज दिनांक 27 जानेवारी शेवटचा दिवस असल्याने आज रोजी अकोला शहर व अकोला शहर पंचक्रोशतील सर्वांनी प्रदर्शनीला भेट द्या असे आव्हान आयोजकांनी केलेले आहे