अकोला स्थानिक मुंगीलाल बाजोरिया शाळेच्या मैदानावर बांधकाम क्षेत्रातील विदर्भातील सर्वात मोठी रॅमकॉम प्रदर्शनी 2025 चे दिनांक 25. 26. 27 जानेवारी2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे या रामकॉम प्रदर्शनी मध्ये बांधकाम साहित्य प्रदर्शन व अद्यावत तंत्रज्ञानाची दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे
या प्रदर्शनी मध्ये अकोला व अकोला पंचक्रोशीतील सर्व लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे
AB7 सतीश पवार अकोला
बातमी व जाहिराती करिता संपर्क 8007044951