ताज्या घडामोडी
नायब तहसीलदार बळीराम चव्हाणला लाचखोरीच्या प्रकरणांत अकोला एसीबीच्या पथकाने केली अटक
AB7
नायब तहसीलदार बळीराम चव्हाणला लाचखोरीच्या प्रकरणांत अकोला एसीबीच्या पथकाने केली अटक
पातुर : अकोला जिल्ह्यातिल पातूर चे नायब तहसीलदार बळीराम चव्हाण गेल्या एकाच महिन्यात दोन अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक गुन्हे दाखल करून बऱ्याच लोकांना कारागृहात टाकणाऱ्या पातूरच्या नायब तहसीलदार बळीराम चव्हाणला लाचखोरीच्या प्रकरणांत अकोला एसीबीच्या पथकाने अटक केली आहे.