दुःखद निधन
भारतबाई रंगनाथराव सूर्यवंशी
सेलू परभणी- समता नगर, शेलू तालुका पाथरी जिल्हा परभणी येथील रहिवाशी रामनाथ सूर्यवंशी यांची पत्नीचे आज दिनांक 25 नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाले त्यांच्यामागे मुला मुली नातवंडे असा खूप मोठा आप्तपरिवार आहे
परमेश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो
आणि परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो
ही ईश्वरचरणी प्रार्थना.
गोंधळी क्रांती दलातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
